वेळापत्रक
MKCL ऑलिंपियाड मूव्हमेंट वेळापत्रक:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2025
- मॉक परीक्षेची तारीख: 10 ऑक्टोबर 2025 पासून पुढे
- मुख्य परीक्षेची तारीख: 10 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2025
- परीक्षेचा कालावधी: 1 तास
- अर्ज करण्याचे आणि परीक्षा देण्याचे ठिकाण: सर्व MS-CIT आणि KLiC केंद्रे.
प्रवेशासाठी, आपल्या जवळचे MS-CIT केंद्र शोधण्यासाठी येथे क्लिक करा
प्रवेशासाठी, आपल्या जवळचे KLiC केंद्र शोधण्यासाठी येथे क्लिक करा